Marathi Grammer
About Course
मराठी व्याकरण कोर्समध्ये मराठी भाषेतील मूलभूत व आवश्यक व्याकरणाचे नियम, प्रकार व त्यांचे उपयोग शिकवले जातात. या कोर्सद्वारे नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, अव्यय, वाक्यरचना, वाक्यप्रकार, काळ, वाक्याच्या सजावट, वाक्यविश्लेषण आदी घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. विद्यार्थ्यांना मराठीतील शुद्ध लेखन, शुद्ध बोलणे व योग्य वाक्यरचना करण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत होते.
Course Content
Marathi Grammer Introduction
-
Introduction to Concept of Marathi (Grammer)
07:34 -
Types of Sentences (Marathi)
14:00
Student Ratings & Reviews
No Review Yet